आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लायमेट चेंजवर भाष्य करणारा \'कडवी हवा\', दुष्काळग्रस्त बुंदेलखंडाची कहानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'आय अॅम कलाम' आणि 'जलपरी' सारख्या फिल्मचे दिग्दर्शन केलेल्या नील माधव पांडा यांचा आगामी चित्रपट 'कडवी हवा' येत आहे. दुष्काळग्रस्त बुंदेलखंडमधील एका सत्यकथेवर आधारीत हा चित्रपट आहे. हवामान बदल या अतिशय गंभीर विषयावर भाष्य करणारा 'कडवी हवा' बुंदेलखंडच्या पार्श्वभूमीकवर साकारत असला तरी हा फार मोठा विषय आहे. 
 
संजय मिश्रा मुख्य भूमिकेत.. 
- संजय मिश्रा कडवी हवामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत रणवीर शौरी आहे. 
- या चित्रपटाचा प्लॉट दुष्काळग्रस्त बुंदेलखंड आहे आणि त्यामागील सत्य आहे. 
- संजय मिश्रा कर्जबाजारी शेतकऱ्याच्या भूमिकेत आहे. तर, रणवीर शौरी ओडिशातून विस्थापित होऊन आलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत आहे. 
- दोन एकमेकांच्या विरुद्ध ठिकाणांची पार्श्वभूमी असलेले हे दोघे असतात. बुंदेलखंडात दुष्काळ तर ओडिशामध्ये पाणीच पाणी.
- ही फिल्म 24 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा फिल्मचे ट्रेलर... 
 
बातम्या आणखी आहेत...