आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश चतुर्थी: पत्नी मान्यतासोबत गणपतीची पूजा करायला पोहोचला संजय दत्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय दत्त सध्या त्याचा आगामी चित्रपट 'भूमी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच गणेशचतुर्थीच्या मुहुर्तावर संजय दत्त पत्नी मान्यतासोबत गणपतीची पूदा करण्यास पोहोचला. संजय पत्नी मान्यतासोबत लोखंडवाला गणेश मंडळाला भेट देण्यासाठी गेला होता. जिथे दोघांनी  सोबत आरती केली आणि आशिर्वाद घेतला. 
 
संजय दत्तने पुजेवेळी कुर्ता-पायजामा घातला होता तर मान्यता साडीत दिसली. संजयने लवकरच एक गणेश आरतीही रेकॉर्ड केली आहे जी लवकरच रिलीज होईल.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, संजय मान्यताचे पूजा करतानाचे 5 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...