आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटकेनंतर पहिल्यांदा अवॉर्ड सोहळ्यात दिसला संजय, या अंदाजात भेटला सेलेब्सना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोविंदा आणि त्याची मुलगी टीना डावीकडे) संजय दत्त आणि मान्यता - Divya Marathi
गोविंदा आणि त्याची मुलगी टीना डावीकडे) संजय दत्त आणि मान्यता
मुंबई: संजय दत्त पत्नी मान्यतासोबत रविवारी (20 मार्च) रात्री एका अवॉर्ड सेरेमनीमध्ये पोहोचले होते. संजय सुटकेनंतर पहिल्यांदाच एखाद्या अवॉर्ड सोहळ्यात आला होता. संजयने यावेळी ब्लॅक कलरचा सुट परिधान केलेला होता. तसेच मान्यता ब्लॅक रंगाच्या शॉर्ट लेन्थमध्ये दिसली. 1993मध्ये मुंबई बॉम्बस्फोटात आर्म्स अॅक्ट प्रकरणात संजय दत्तला शिक्षा झाली होती. संजयने 25 फेब्रुवारीला ही शिक्षा पूर्ण केली. आता तो कायमचा तुरुंगातून बाहेर आला आहे.
कतरिना कैफ, गोविंदासह अनेक सेलेब्स भेटले संजयला, पाहा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...