आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले संजय दत्‍तच्‍या मुलीचे बोल्‍ड फोटो; फॅशन जगतात आजमावत आहे नशीब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्‍टार संजय दत्‍तची मुलगी त्रिशाला दत्‍तचे काही बोल्‍ड फोटो नुकतेच समोर आले आहेत. त्रिशालाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत. त्‍यासोबत तिने लिहले, '♣️♥️♠️♦️ #mybodytho #stomachdefinition #gymlife #aboutlastnight #yay #lemonwaterworks #andcardio #7daysaweek'. 29 वर्षाची त्रिशाला न्‍यूयॉर्कमध्‍ये मावशीसोबत राहते.

फॅशन जगतात आजमावत आहे नशीब 
संजय दत्‍त आणि त्‍यांची पहिली पत्‍नी ऋचा शर्मा यांची मुलगी त्रिशाला फॅशन जगतात आपले नशीब आजमावत आहे. 2014 मध्‍ये तिने आपली पहिली ड्रीम ट्रेसेज हेयर एक्सटेंशन लाइन सुरू केली होती. तिने न्‍यूयार्क मधील जॉन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टीस मधून लॉ ची पदवी मिळवली आहे. 1987 मध्‍ये संजय दत्‍त आणि ऋचा शर्मा यांचा विवाह झाला होता. त्रिशालाचा जन्‍म 1988 मध्‍ये झाला होता. ऋचाला ब्रेन ट्यूमर होता ज्‍याच्‍या मुळे 10 डिसेंबर 1996 ला त्‍यांचे निधन झाले होते. आईच्‍या मृत्‍यू नंतर त्रिशाला न्‍यूयार्कमधील मावशी सोबत राहत आहे.  

सिनेजगतात यायला संजयचा विरोध 
संजय दत्‍तने एका मुलाखतीत सांगितले होते की त्रिशालाने सिनेजगतात यावे अशी त्‍यांची इच्‍छा नाही. तिने चांगल्‍या शाळेत आणि कॉलेजला शिक्षण घेवून दुस-या क्षेत्रात आपले करीअर करावे. सिनेजगतात काम करण्‍यासाठी इंडस्ट्रीची भाषा यायला हवी, हे ग्लॅमरचे जग आहे पण इथे काम करणे सोपे नाही. 
 
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करूण बघा त्रिशलाचे ग्‍लॅमरस फोटो..
बातम्या आणखी आहेत...