आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे राहतो संजय दत्त, तुम्ही पाहिलेत का घराचे INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता संजय दत्त मुंबईतील पाली हिल परिसरात राहतो. त्याची पत्नी मान्यता दत्तने त्याच्या घराचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये संजयच्या घरातील लिविंग एरिया, डायनिंग एरिया दिसतोय. ड्रॉइंग रुममध्ये संजय-मान्यताच्या फोटोसोबत गिटार ठेवले आहे. एका रुममध्ये ठेवलेले संजयची शॅडो पेंटिंग लक्ष वेधून घेते. एका फोटोत संजय आपल्या मुलांसोबत फर्शीवर बसलेला दिसतोय.

डायनिंग एरियाला डार्क थीमवर सजवण्यात आले असून यासाठी मान्यताने मरुन, ब्राऊन रंगांची निवड केली आहे. राउंड टेबल, भींतीवर लागलेले पेंटिंग्स आणि ग्लास वर्कजवळ ठेवलेला संजयच्या आईवडिलांचे ब्लॅक अँड व्हाइट फोटो लक्ष वेधून घेतो.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, संजय दत्तच्या घराचे इनसाइड फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...