आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई वडीलांच्या पिंडदानासाठी एक कोटींच्या या कारमधून पोहोचला संजय दत्त, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - संजय दत्तने बुधवारी वाराणसीच्या राणी घाटावर वडील संजय दत्त आणि आई नर्गिस यांचे श्राद्ध आणि पिंडदान केले. यावेळी संजयय दत्त एक कोटींची जगवार कार घेऊन तो वाराणसीच्या गल्ल्यांमधून घाटावर पोहोचला. यावेळी त्याला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी आली होती. त्यावेळी कारबाबतही लोकांमध्ये प्रचंड चर्चा सुरू होती. 
 
भूमीचे प्रमोशनही केले.. 
- संजय दत्तने यावेळी अपकमिंग चित्रपट 'भूमी'चे प्रमोशनही केले. 
- यावेळी त्याच्याबरोबर अॅक्ट्रेस आदिती राव, शेखर सुमन आणि पाखी हेगडेही उपस्थित होती. 
बाप-लेकीच्या नात्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या कथेत शेखर सुमनही आहे. 
- शेखर सुमन चित्रपटात संजय दत्तच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. 
- चित्रपट 22 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संजय दत्तचे वाराणसीतील PHOTOS 
बातम्या आणखी आहेत...