आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसोबत परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय मान्यता, सोबत नाही संजय दत्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त तिची मुले शाहरान आणि इकरा यांच्यासोबत इटलीमध्ये सुट्टी एन्जॉय  करत आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती तिच्या मुलांसोबत दिसत आहे. पण हे वॅकेशन केवळ आई-मुलांचे असून संजय दत्त फोटोंमध्ये दिसत नाही. संजय दत्त सध्या त्याच्या 'साहेब बीवी और गँगस्टर 3' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे मुलांसाठी मान्यता दत्तने वेळ काढत त्यांना वॅकेशनवर नेले आहे. संजय दत्तसोबत 20 वर्षे छोटी आहे मान्यता..
 
- संजय दत्त आणि मान्यता यांच्या वयात जवळपास 20 वर्षाचा फरक आहे. संजय दत्तचे सध्याचे वय 57 वर्षे आहे तर मान्यता 37 वर्षाची आहे. 
- संजय दत्तने फेब्रुवारी 2008 साली मान्यता दत्तबरोबर विवाह केला होता. याअगोदर ज्युनिअर आर्टीस्ट नादिया दुर्रानीसोबत त्याचे अफेअर होते. 
 
'गंगाजल' चित्रपटात केले आहे आयटम नंबर..
- 2003 साली आलेला प्रकाश झा यांचा चित्रपट 'गंगाजल' मध्ये मान्यताने 'अल्हड जवानी' हे आयटम साँग केले होते. यानंतर मान्यताला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली.
- मान्यता जेव्हा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिने तिचे नाव सारा खान ठेवले होते. पण 'गंगाजल' मध्ये काम केल्यानंतर प्रकाश झा यांनी तिला मान्यता हे नाव दिले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, मान्यताचे इटलीतील वॅकेशनदरम्यानचे काही PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...