Home »News» Sanjay Kapoor Priya Sachdev Reception Photos From Newyork

न्यूयॉर्कमध्ये झाले संजय-प्रियाचे रिसेप्शन, PHOTOS आले समोर

दिव्य मराठी वेब टीम | Apr 20, 2017, 14:14 PM IST

मुंबई - अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरने तिसरे लग्न थाटले आहे. प्रिया सचदेवसोबत लग्नामुळे संजय चर्चेत आहे. या लग्नात केवळ दोघांचे कुटुंब आणि मित्रमैत्रीणी उपस्थित होते. या लग्नाच्या रिसेप्शन नुकतेच न्युयॉर्क येथे पार पडले. त्यादरम्यानची काही फोटोज् समोर आले आहेत.
नुकताच यांच्या लग्नाचा एक फोटो समोर आला आहे ज्यात हे दोघे केक कापताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे आता करिष्माही बिजनेसमन संदिप तोष्णीवालसोबत विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होत आहे. दोघांना बऱ्यावेळा सोबतही पाहण्यात आले आहे.
पाहा संजय-प्रियाच्या रिसेप्शनचे काही फोटोज्..

Next Article

Recommended