संजय लीला भन्साळी आणि रोहित शेट्टी या दोन दिग्गज दिग्दर्शकांचे बहुचर्चित बहुप्रतिक्षित सिनेमे अनुक्रमे 'बाजीराव-मस्तानी' आणि 'दिलवाले' 18 डिसेंबरला आमने-सामने असणार आहेत. यामुळे ट्रेड विश्लेषक चिंतित आहेत, पण भन्साळी निश्चिंत आहेत. 'बाजीराव-मस्तानी'विषयी त्यांच्याशी केलेली बातचीत...
तुमचे 12 वर्षांपासूनचे दीर्घ स्वप्न साकार होऊन प्रेक्षकांसमोर येत आहे...
- होय.12 वर्षे ज्याच्यासोबत जगलो, जतन केले, जिद्द केली, निर्धार केला की बनवायचा आहे. अनेकांनी तर चित्रपट बनणारच नाही, असेही म्हटले. आता बनवलाय तर वाटतेय की माझ्याकडून जाईल, लोकांमध्ये. असो, आता हा माझा नव्हे दर्शकांचा चित्रपट आहे. कोणत्याच चित्रपट किंवा पात्रांवर मी एवढे प्रेम केले नाही. मी, माझे कलाकार, तत्रज्ञांनी अहोरात्र काम केले.
पुढे वाचा, आणखी काय म्हणाले आहेत संजय लीला भन्साळी...