Home »News» Sara Ali Khan Debut Film Based On Real Story

रोमँटिक नव्हे या सत्य घटनेवरील चित्रपटातून डेब्यू करणार सैफची मुलगी सारा अली खान

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 12:33 PM IST

मुंबई - अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' चित्रपटातून डेब्यू करणार आहे. सारा अली खानला आपल्या चित्रपटातून डेब्यू देणार असल्याचे सांगत अभिषेकने इतर अफवांवर पूर्णविराम लावला होता. चित्रपटाची घोषणा करत त्यांनी एक छोटा व्हिडिओही अपलोड केला होता.
सारासोबत या चित्रपटात सुशांत सिंग राजपुत झळकणार आहे. या दोघांना पाहून हा एक रोमँटिक चित्रपट आहे असे म्हटले जात होते पण याच प्रेमकहाणी तर आहेतच पण त्यात उत्तराखंडातील भयानक संकटही दाखविले जाणार आहे.
काय आहे उत्तराखंडातील नैसर्गिक आपत्ती..
2013 साली उत्तराखंडमधील ढगफुटीने हजारो लोकांचा जीव गेला होता. चारधामचे प्रसिद्ध मंदीरची अवस्थाही वाईट झाली होती. सर्वात सूंदर आणि शांत असे हे ठिकाण त्यावेळी पूर्ण उद्धवस्त झाले होते. या ठिकाणी अडकलेल्या लोकांच्या रेस्क्युसाठी दहा हजाराहूनही अनेक सैनिक काम करत होते.
पुढच्या स्लाईडवर वाचा, या चित्रपटाशी निगडीत काही गोष्टी..

Next Article

Recommended