आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायका अरोराबरोबर वर्कआऊट करताना दिसली सैफ अली खानची कन्या सारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिममध्ये वर्कआऊट करणारी मलायका अरोरा, सारा अली खान आणि तिची मैत्रीण. - Divya Marathi
जिममध्ये वर्कआऊट करणारी मलायका अरोरा, सारा अली खान आणि तिची मैत्रीण.
एंटरटेनमेंट डेस्क - सैफ अली खानची कन्या सारा अली खान हळू हळू बॉलिवूडच्या पॉप्युलर ब्रिगेडमध्ये जागा मिळवत आहे. काही दिवसांपूर्वी ती करण जोहरच्या बर्थडे बॅशमध्ये झळकली होती. याठिकाणी ती शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यनबरोबर सेल्फी घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. नुकतेच तिचे वर्कआऊट करतानाचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात ती मलायका अरोरा बरोबर जिममध्ये वर्कआऊट करत असल्याचे दिसत आहे. 

मलायकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला फोटो.. 
अरबाज खानबरोबर घटस्फोट झाल्यानंतर मलायका जास्त अॅक्टीव्ह दिसतेय. ती कधी आऊटिंग करते तर कधी नेल क्लबच्या बाहेर स्पॉट झाली. मलायकाने नुकतेच जिममध्ये वर्कआऊट करण्याचे फोटो शेयर केले आहेत. त्यात तिच्याबरोबर सैफची कन्याही मस्ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. फोटो शेयर करताना मलायकाने त्याला कॅप्शन दिले.. '3 monkeys jus hanging…..don’t ask me why,but we had fun.ones name #saraalikhan …..the other @namratapurohit'.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, साराबाबत काय म्हणाली निमरत कौर.. 

 
बातम्या आणखी आहेत...