आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सरकार-3'चा ट्रेलर रिलीज, बिग बींच्या कॅरेक्टरमध्ये दिसली अँग्री मॅनची झलक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, मनोज बाजपेयी, रोनित रॉय, अमित साध आणि यामी गौतम स्टारर  'सरकार-3' या आगामी सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुन्हा एकदा अमिताभ यांचे अँग्री मॅनचे रुप या सिनेमात  बघायला मिळणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरमधअये दमदार अंदाजात प्रत्येक पात्राला इंड्रोड्युस करण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये पॉलिटिक्सच्या बँकग्राऊंडवर आधारित स्टोरीची झलक बघायला मिळतेय. 5 अभिनेत्यांमध्ये यामी गौतम एकमेव अभिनेत्री सिनेमात आहे. यामी पहिल्यांदाच सिनेमात बोल्ड भूमिका साकारताना दिसतेय. ट्रेलरमध्ये अमिताभ बच्चनसोबत मनोज बाजपेयी आणि जॅकी श्रॉफसुद्धा दिसत आहेत. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित 'सरकार-3' हा सिनेमा येत्या 7 एप्रिल रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा PHOTOS आणि अखेरच्या स्लाईड्सवर सिनेमाचा दमदार ट्रेलर....
बातम्या आणखी आहेत...