आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

225 चित्रपटांमध्ये काम करणारा हा कलाकार सोडणार अॅक्टिंग, यावर देणार भर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्थान)- बॉलिवूड अॅक्टर सतीश शहा शनिवारी जगतपुरा शुटिंग रेंजमध्ये दिसले. डबल ट्रॅपच्या व्हेटरन शुटिंग कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी भाग घेतला. मेडल जिंकण्यात ते यशस्वी झाले नाही. पण त्यांनी येथील वातावरण आवडले. आतापर्यंत 225 चित्रपटांमध्ये काम केलेले सतीश यांच्यासोबत आम्ही बातचीत केली. त्यावेळी त्यांनी काही धक्कादायक माहिती दिली.
वाचा काय बॉलिवूड सोडायचे आहे सतीश शहा यांना
- सतीश शहा म्हणाले, की मी आतापर्यंत सुमारे 225 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण आता मला आराम करायचे आहे.
- मला आता अॅक्टिंग सोडायचे आहे. शुटिंगवर फोकस करायचे आहे. या माझे मन रमले आहे.
- मला आता अॅक्टिंगचा कंटाळा आला आहे. जरा काही तरी वेगळे करण्याचे मन आहे.
- सतीश शहा यांनी कल हो ना हो, चलते चलते, रा-वन सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, सतीश शहा यांचे काही जुने फोटो.... दिग्गज कलाकारांसोबत केले आहे काम....
बातम्या आणखी आहेत...