आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणच्या हिरोइनचा अप्रतिम डान्स, व्हायरल होतोय Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय देवगणच्या शिवाय या सिनेमातून आपल्या बॉलीवुड करियरची सुरुवात करणारी अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांची नात सायशा सहगलने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती एड शिरीनच्या शेप आफ यू या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आयशा लवकर Vanamagan या सिनेमात दिसणार आहे.
बातम्या आणखी आहेत...