आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Independence Day: जाणून घ्या मनाला भिडणा-या देशभक्तीपर गीतांविषयी आणि पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ग्राफिक्स फोटो: लता मंगेशकर, ए. आर. रेहमान, अजय देवगण, सुशांत राजपूत आणि डी संतोष)
15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिनामानाचा दिवस असतो. इंग्रजांपासून स्वतंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या वीर-जवानांनी आपल्या प्राणाची आहूती देऊन आपल्याला भारत देशाला आझाद केले. ब्रिटीशांच्या गुलामीखाली जगणा-या भारत देशाला स्वतंत्र्य करण्यासाठी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना श्रध्दांजली आणि भारत स्वतंत्र्य होण्याचे समाधान असे दोन विविध क्षण आज आपण देशाचा 'तिरंगा' फडकवून साजरे करत असतो.
आज (2014) आपण 69वा स्वतंत्र्य दिन साजर करत आहोत. देशभक्तीपर गीत ऐकून आपल्या मनात भारताविषयी आणि शाहिद जवानांविषयी अभिमान निर्माण होतो. बॉलिवूडमध्ये देखील शहिदांना सिनेमांची निर्मीत करून श्रध्दांजली दिली जाते. त्यांच्या आठवणीत गाणे तयार केले जातात.
आज आम्ही तुम्हाला याच गीतांविषयी सांगणार आहोत. जे फक्त देशभक्तीवर तयार करण्यात आली आहेत. ही गाणी तुम्ही नेहमी ऐकत असाल. प्रत्येक गाण्यात देशभक्तीचा वेगळा भाव निर्माण करणारा सूर आपल्या कानी पडत असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या देशभक्तीवरील प्रसिध्द गीतांविषयी आणि पाहा या खास गाण्यांचे व्हिडिओ...