आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PICS : शाहरुख आहे \'डॅडी कूल\', आर्यन, सुहाना, अबरामसोबत घालवतो असे निवांत क्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपरस्टार शाहरुख खानने नुकतीच वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. शाहरुखचा बॉलिवूडचा किंग होण्यापर्यंतचा प्रवास बराच खडतर होता. लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या शाहरुखचे भारतातच नव्हे तर परदेशातही असंख्य चाहते आहेत. फिल्म्स, शूटिंग, प्रमोशन्समध्ये किंग खान सतत बिझी असतो. मात्र तरीदेखील तो आपल्या कुटुंबासाठी आवर्जुन वेळ काढत असतो. 

1991 मध्ये शाहरुख गौरी खानसोबत लग्नगाठीत अडकला. या दाम्पत्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांचा धाकटा मुलगा अबराम सरोगेट मदरच्या माध्यमातून जन्माला आला आहे. त्याचा थोरला मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना सध्या शिकत आहेत. शाहरुख आपल्या मुलांसोबतची छायाचित्रे वेळोवेळी सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करत असतो. सुहाना आणि आर्यन अगदी लहान असल्यापासूनची छायाचित्रे इंटरनेटवर बघायला मिळतात. तर अबरामचीही छायाचित्रे शाहरुख शेअर करत असतो. 

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'डॅडी कुल' शाहरुखची त्याच्या तिन्ही मुलांसोबतचे निवांत क्षण खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत...  
बातम्या आणखी आहेत...