आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लगान'च्या गुरनने सिनेमात दिले होते असे Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आमिर खान स्टारर 'लगान' या सिनेमात गुरन आणि शाहरुख खानच्या 'स्वदेस'मध्ये पोस्टमास्टरची भूमिका वठवून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते राजेश विवेक यांचे गुरुवारी निधन झाले. हैदराबाद येथे शूटिंग करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 66 वर्षांचे होते.
असे म्हटले जाते, की राजेश आपले डायलॉग्स स्पॉटवर स्वतः लिहित असे. त्यांनी लिहिले आणि बोलले अनेक संवाद प्रेक्षकांमध्ये हिट झाले होते. 'लगान' आणि स्वदेससोबतच त्यांनी 'सन ऑफ सरदार', 'कच्चे धागे' आणि 'दगाबाज' या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका वठवल्या होत्या.
पुढे वाचा राजेश विवेक यांचे निवडक डायलॉग्स...