आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Selfie Interview: SRK सोबत काम करण्यासाठी एक्साइटेड आहे हा दिग्दर्शक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'रांझणा' आणि 'तनू वेड्स मनू' या सिनेमांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक आनंद एल राय यांचा 'निल बटे सन्नाटा'ला प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे आनंद खूप आनंदी आहेत. अलीकडेच dainikbhaskar.com ला दिलेल्या एका सेल्फी इंटरव्यूमध्ये आनंद यांनी आपला हा आनंद व्यक्त केला आणि आपल्या आगामी प्रोजेक्ट्सविषयी माहिती दिली. आनंद लवकरच शाहरुख खानसोबत एक सिनेमा करणार असून त्याविषयी ते खूप एक्साइटेड आहेत. शाहरुख या सिनेमात ठेंगण्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.