आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सॉरची कृपादृष्टी झाली आणि या फिल्ममधील Bold सीनला हिरवी झेंडी मिळाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने महिलांवर आधारीत ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ या सिनेमात आपत्तीजनक दृश्य आणि अपमानजनक शब्दांच्या भडीमार असल्यामुळे या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड विरुद्ध बॉलिवूड कलाकार असे काहीसे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या सिनेमाला समर्थन देत अनेक कलाकारांनी सेन्सॉर बोर्डाची टीका केली आहे. निर्माते शाम बेनेगल, सुधीर मिश्रा, नीरज घैवान यांसारख्या इतर दिग्दर्शक, निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध दर्शवत प्रकाश झा यांच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ या सिनेमाला समर्थन दिले आहे. 
 
पण खरं तर यापूर्वी अनेक असे सिनेमे येऊन गेले, ज्यामध्ये आपत्तीजनक दृश्यांचा भडीमार होता. पण त्यावर सेन्सॉरने आक्षेप नोंदवला नाही आणि ते सिनेमे Pass केले. आता 2012 मध्ये रिलीज झालेल्या मधुर भंडारकर यांच्या 'हिरोईन' या सिनेमाचेच उदाहरण घ्या. करीना कपूर आणि तिचा को-स्टार अर्जुन रामपाल यांच्यात एक अतिशय उत्तेजक सीन होता. त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण सेन्सॉरने त्यावर आक्षेप घेतला नाही आणि सिनेमाला हिरवी झेंडी दाखवली.  

पुढील स्लाइड्सवर वाचुयात सेन्सॉरने पास केलेल्या अशाच काही सिनेमांतील सीनबाबत..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...