Home »News» Shah Rukh Khan And Others Celebs At Funeral Of Aishwarya Rai Father

रात्री झाले ऐश्वर्याच्या वडीलांवर अंतिम संस्कार, अंत्यदर्शन घेण्यास पोहोचले अनेक सेलेब्स

दिव्य मराठी वेब टीम | Mar 19, 2017, 12:30 PM IST

ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय यांच्यांवर शनिवारी रात्री जवळपास 8.30 वाजता विले पार्ले सेवा संस्थान भूमि येथे अंतिमसंस्कार करण्यात आले. बच्चन फॅमिली व्यतिरिक्त शाहरुख खान, रणबीर कपूर, रणधीर कपूर, फरहान अख्तर, आशुतोष गोवारिकर आणि संजय लीला भंसाली सोबतच बॉलीवुडचे अनेक मोठे सेलेब्स कृष्णराज यांचे अंतिम दर्शन घेण्यास पोहोचले. शनिवारी दुपारी झाले निधन...

कृष्णराज यांचे निधन शनिवारी दुपारी झाले. मागिल एक महिन्यापासून ते लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार त्यांना आयसीयूमध्ये शिफ्ट केले होते. परंतु क्रिटिकल कंडीशननंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवले होते. कृष्णराज हे कँसर पिडित होते. पुन्हा एकदा हे लक्षण दिसल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा कृष्णराज यांच्या फ्यूनरलचे फोटोज...

Next Article

Recommended