आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांनंतर सलमान-शाहरुख एकत्र, या चित्रपटात करणार सोबत काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शाहरुख खान आणि सलमान खान दहा वर्षांनंतर एकत्र ऑनस्‍क्रीन दिसणार आहेत. सलमान खानचा अप‍कमिंग सिनेमा 'टयुबलाईट' मध्‍ये शाहरुखचा महत्‍वाचा रोल आहे. जवळपास 15 मिनिटे तो सिनेमामध्‍ये दिसणार आहे.  दोघेही शेवटचे 'ओम शांती ओम' सिनेमाच्‍या टायटल सॉंगमध्‍ये एकत्र दिसले होते. 
 
एका ट्विटने आली माहिती समोर 
ट्रेंड अनॅलिस्ट कोमल नेहराने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्‍यांनी ट्विटमध्‍ये म्‍हटले आहे, "Confirmed news, guys. Absolutely great news. ShahRukhKhan wil play an important cameo in... hold your breath... Salman Khan's Tubelight!!!".
 
शाहरुख लवकरच आपल्‍या 'रईस' सिनेमाच्‍या प्रमोशनसाठी सलमान खानच्‍या 'बिग बॉस शो' मध्‍येही सहभागी होणार आहे.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)