आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमार यांना भेटायला पोहोचला शाहरुख खान, सायरा यांनी केले ट्वीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लीलावती हॉस्पिटलमधून 5 दिवसांपूर्वी डिस्चार्ज झालेल्या दिलीप कुमार यांची अभिनेता शाहरुख खानने भेट घेतली. यावेळीचा फोटो सायरा बानोने ट्वीट केला आहे. यात शाहरुख खान दिलीप कुमार यांच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. ट्वीटर पोस्टमध्ये सायरा बानो यांनी सांगितले की, शाहरुख खानला दिलीप कुमार मुलासारखे मानतात. दिलीप कुमारांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहानाही होती. दिलीप कुमार यांच्या तब्येतीत झाली सुधारणा..
- सायराने ट्वीट करुन सांगितले की, दिलीप कुमार यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. 
- दिलीप कुमार यांना शाहरुख खान त्याचा आदर्श मानतो. तर शाहरुख खानही इंडस्ट्रीतील एक उत्तम अभिनेता आहे असे दिलीप म्हणतात. 
- काही वर्षांपूर्वी एका मासिकाच्या कव्हर पेजवर भारतीय सिनेमाचे तीन आयकॉनिक स्टार्सला घेण्यात आले होते. यात अमिताभ बच्चन, दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांचा समावेश आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शाहरुख-दिलीप कुमार यांच्या भेटीचे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...