आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखने केली 'बाहुबली'ची प्रशंसा, सिनेमाला म्हटले प्रेरणादायी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुपरस्टार शाहरुख खानला मागील महिन्यात रिलीज झालेल्या दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचा 'बाहुबली' सिनेमा आवडला आहे. त्याने टि्वटरवर सिनेमाची प्रशंसा केली आणि प्रेरणादायी (इन्सपिरेशनल) असल्याचे सांगितले. शाहरुखने लिहिले, 'Baahubali what a hard worked at film. 2 every1 involved thanx for the inspiration. U can only reach the sky if u r willing to take the leap!'
राजामौलीच्या या सिनेमाने 23 दिवसांत वर्ल्डवाइड 485 कोटी रुपये कमावले आहे. प्रभास, राणा दुग्गबती, तमन्ना भाटीया आणि अनुष्का शेट्टी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शाहरुखने स्वत:ला म्हटले मुर्ख...