आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नई पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला शाहरुख, दिला एक कोटींचा मदतनिधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : शाहरुख खान
मुंबई- चेन्नई पूरग्रस्तांसाठी सरकारसोबतच कलाकारसुध्दा मदतीचा हात पुढे करत आहेत. या कलाकारांमध्ये अभिनेता शाहरुख खानसुध्दा पुढे सामील आहे. त्याने त्याची कंपनी रेड चिलीज आणि टीम 'दिलवाले'कडून एक कोटींची तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये जमा केले आहेत. त्यासाठी त्याने राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या नावाने एक पत्र पाठवले आहे.
काय लिहिले पत्रात-
शाहरुख खानने आपल्या पत्रात चेन्नईमध्ये आलेल्या पूराविषयी दु:ख व्यक्त केले आहे. सोबतच त्याने चेन्नईला मदत करत असलेल्या लोकांची प्रशंसादेखील केली आहे. इतकेच नव्हे, SRKने पत्रात रेड चिलीज आणि टीम 'दिलवाले'कडून एक कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या मदत निधी देण्याविषयीसुध्दा सांगितले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखने जयललिता यांच्या नावाने लिहिलेले पत्र...
बातम्या आणखी आहेत...