आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही अॅक्ट्रेस म्हणाली- शाहरुखला प्रेडिक्ट करणे कठिण, आले होते मेकअप रुममध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहरुख खानचा 2 नोव्हेंबरला बर्थडे आहे. यानिमित्ताने शाहरुखच्या ऑनस्क्रिन मुलीने त्याची आठवण सांगितली आहे. 'कुछ कुछ होता है' मध्ये शाहरुखची मुलगी असलेली सना सईदने शाहरुख खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 
सना म्हणाली, सर्वांना माहित आहे की शाहरुख हा आजही मातीशी नातं असलेला कलाकार आहे. आणखी एक गोष्ट शाहरुखबद्दल सांगितली जाऊ शकते, जी त्यांना सर्वांपेक्षा वेगळं करते. ती म्हणजे तुम्ही शाहरुख खान यांना प्रेडिक्ट नाही करु शकत. 
 
मेकअप रुममध्ये झाली होती भेट 
सना म्हणाली, मी असे ऐकले की मी शाहरुख सरला डान्स शो झलक दिखला जा मध्ये भेटले होते, मात्र हे चुकीचे आहे. आम्ही पुन्हा स्टुडंट ऑफ द इयरमध्ये भेटलो होतो. मी माझ्या मेकअप रुममध्ये होते. करन सरांनी गेट नॉक केले आणि दार उघडून पाहाते तर समोर शाहरुख सर होते. 
- त्यांच्या छोट्याशा मुलीला मोठे झालेले पाहून त्यांना आनंद झाला होता. मेकअप रुमध्ये शाहरुख खान यांना पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. 
- कदाचित तिथे असलेल्या कोणी विचारही केला नसेल की शाहरुख खान सारखा एवढा मोठा स्टार मला भेटण्यासाठी मेकअप रुममध्ये येईल. 
बातम्या आणखी आहेत...