आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग दरम्यान असा असतो शाहरुख खानचा अंदाज, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'जब तक है जान\'(2012)चे रोमँटिक गाणे शूट करताना शाहरुख खान. सोबत कतरिना कैफ आणि कोरिओग्राफर वैभवी मर्चंट. - Divya Marathi
\'जब तक है जान\'(2012)चे रोमँटिक गाणे शूट करताना शाहरुख खान. सोबत कतरिना कैफ आणि कोरिओग्राफर वैभवी मर्चंट.
मुंबई - 1992 मध्ये ऋषि कपूर आणि दिव्या भारती स्टारर दीवाना मधून बॉलिवूडमध्ये करिअर सुरु करणारा शाहरुख खान 2 नोव्हेंबरला 52 वर्षांचा झाला आहे. शाहरुखला चाहत्यांनी रुपेरी पडद्यावर रोमान्स करताना कधी हसताना तर कधी अॅक्शनमध्ये पाहिले आहे. मात्र शूटिंग दरम्यान शाहरुखचा अंदाज कसा असतो, हे आम्ही तुम्हाला ऑनस्क्रिन फोटोजच्या माध्यमातून दाखवणार आहोत. 
 
शाहरुखचे शुटिंग दरम्यानचा अंदाज पाहाण्यासाठी पुढील स्लाइडला क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...