आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 'दिलवाले'च्या सेटवर SRKची सरप्राइज व्हिजिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये शाहरुख खान, रोहित शेट्टी, वरुण धवन आणि किर्ती सेननसोबत सिनेमाची टीम)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुखनची उपस्थिती आणि डिम्पली स्माइल कशाही वातावरणाला प्रफुल्लीत करू शकते. अलीकडेच असे घडलेही. सुपरस्टार शाहरुख खान गोव्यात चालू असलेल्या 'दिलवाले'च्या शूटिंगवर पोहोचला होता. तो तिथे पोहोचणे सर्वांसाठी सरप्राइज होते.
त्यानंतर शाहरुखने एका फोटोसुध्दा पोस्ट केला आहे, त्याचे कॅप्शन दिले, “Too happy to see Rohit & his team”
शाहरुख जेव्हा 'दिलवाले'च्या सेटवर पोहोचला, तेव्हा रोहित आणि संपूर्ण सिनेमाची टीमच्या चेह-यावर वेगळाच आनंद झळकला. कारण सर्वजण शाहरुखला मिस करत होते. सिनेमात शाहरुखचा को-स्टार वरुण धवन आणि वरुण शर्माने असेच फोटो टि्वटरवर पोस्ट केले आहेत.
शाहरुख खान आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्यात 'चेन्नई एक्स्प्रेस'पासून घट्ट नाते तयार झाले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुख खान सेटवर पोहोचल्यानंतरची छायाचित्रे...