आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेप्ड वुमन कॉन्ट्रोव्हर्सी: सलमानचा बचाव करता करता शाहरुख काय बोलूून गेला!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान व शाहरुख. - Divya Marathi
सलमान व शाहरुख.
मुंबई - शाहरुख खानने गुरुवारी(ता.30) एक डेकोर ब्रँडचे अॅप लॉन्च केले. या निमित्त सलमान खानने केलेल्या वादग्रस्त विधानावर शाहरुख बोलला. सलमानच्या बलात्कार पीडित महिलाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर माफी न मागण्‍यावर विचारले असता, त्याने आपले जुन्या वादग्रस्त विधानांची आठवण काढली. काय म्हणाला शाहरुख...
शाहरुख, गेल्या काही वर्षांमध्‍ये मी स्वत:ला अनेक चुकीचे स्टेटमेंट्स दिले आहेत. अशा स्थितीत कोणाच्या चुकीचे विधान कसे जज करु शकतो. मी येथे कोणाची बाजू घेत नाही. मी कोण आहे याबाबत निवाडा करणारा किंवा ठरवणारा? ज्याला जे म्हणायचे त्याने ते ठरवावे. मला वाटत नाही, की मी यावर टिप्पणी करु शकतो.मी स्वत: गेल्या दोन वर्षांत अनेकदा चुकीचे विधान केले आहे.
सलमानसोबत सायकल चालवताना दिसले शाहरुख...
गुरुवारी सलमानबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देण्‍याऐवजी शाहरुखने बगल दिली. दुसरीकडे शुक्रवारी तो व सलमान दोघे बांद्राच्या रस्त्यांवर सायकल चालवताना दिसले. सलमानसोबत शाहरुखने ट्विटरवर एक फोटो पोस्ट करुन लिहिले, "Bhai bhai on bike bike. No pollution…bhai says “Michael Lal Cylcle Lal.”
सलमानच्या या टिप्पणीमुळे वादनिर्माण झाला
- सलमान खानने काही दिवसांपूर्वी एका स्टुडिओत मीडियाला मुलाखत दिली होती.
- सुल्तान चित्रपटातील दृश्‍यांच्या कठोर आणि थकवून टाकणा-या चित्रीकरणानंतर मला बलात्कार पीडितेसारखेच वाटायचे.