आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा अवॉर्ड मिळवणारा चौथा व्यक्ती आहे SRK, इवेंटमध्ये रेखासोबत अशी होती केमिस्ट्री...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये शनिवारी शाहरुख खानला यश चोपडा मेमोरियल अवॉर्डने सन्मानित केले गेले. अॅक्ट्रेस रेखाने त्यांना अवॉर्डची ट्रॉफी दिली. यावेळी रेखा आणि शाहरुखची केमिस्ट्री पाहण्यासारखी होतील. काही वेळा ते एकमेकांना किस करताना दिसले तर काही वेळा आलिंगन देताना दिसले. या निमित्ताने शाहरुख जूरी मेंबर सिमी ग्रेवालसोबत सेल्फी क्लिक करताना दिसला. जूरीमध्ये सिमी व्यतिरिक्त, यश चोपडाची पत्नी पामेला, फिल्ममेकर बोनी कपूर, अॅक्ट्रे पद्मीनी कोल्हापुरे, पॉलिटिशियन सुब्बारामी रेड्डी आणि डायरेक्टर शशि रंजनसुध्दा होते. शाहरुख हा अवॉर्ड मिळवणारा चौथा व्यक्ती आहे...

शाहरुख खान हा यश चोपडा मेमोरियल अवॉर्ड्रस जिंकणारा चौथा व्यक्ती आहे. याअगोदर लता मंगेशकर, अमिताभ बच्चन आणि रेखाला हा अवॉर्ड मिळाला आहे. शाहरुख खानने यशराज प्रोडक्शनचे 'डर', 'दिल तो पागल हे', 'वीर जारा' आणि 'जब तक है जान' सारखे सिनेमे केले आहेत. सेरेमनीमध्ये शाहरुख म्हणाला की, यशजी हे एकमेव व्यक्ती होते, जे खुप ईमानदार आणि स्ट्रेटफॉरवर्ड होते. त्यांच्या सिम्लिसिटीने त्यांना स्पेशल बनवले होते.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा यश चोपडा मेमोरियल अवॉर्ड्सचे काही फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...