मुंबई: शाहरुख खानच्या 'फॅन' या आगामी सिनेमाचे पहिले गाणे फॅन अँथम... रिलीज झाले आहे. सिनेमात एसआरके दुहेरी भूमिकेत दिसत आहे. एका पात्रात तो सुपरस्टार तर दुसरीकडे सुपरस्टारचा मोठा फॅन गौरवच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या पहिल्या गाण्यात गौरव लिरिक्समध्ये क्रेजी डान्स करताना दिसतो. गाण्याला नकाश अजीजने आवाज दिला आहे. विशाल-शेखरचे संगीत आहे. या गाण्याचे लिरिक्स वरुण ग्रोवरने कम्पोज केले आहे.
फॅन अँथम... गाण्याची फोटोंमधून झलक पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...