आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिदचे Wife सोबत प्रथमच फोटोशूट, दिसला रॉयल Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शाहिद कपूर आणि मीरा राजपूते नुकतेच हॅलो मॅगझिनच्या कव्हरसाठी फोटोशूट केले. रिअल लाइफबरोबरच फोटोमध्येही त्यांची केमिस्ट्री स्पष्ट दिसत आहे. फोटोशूटमध्ये दोघेही रॉयल लूकमध्ये दिसत आहेत. यात मीरा अधिकच गॉर्जियस दिसत आहे. मॅगझिनने ऑफिशियल अकाऊंटने हे हा फोटो पोस्ट करत त्याल कॅप्शन दिले आहे, Mira Rajput & Shahid Kapoor welcome HELLO! into their retro experiment with marriage. In this rare exclusive, we decode the dynamics of this filial ménage-à-trois-where Baby Misha has also played a stellar role.
 तर, शाहिदनेही या फोटोशूटची एक झलक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या कपलने प्रथमच एखाद्या मॅगझिनसाठी केलेले हे फोटोशूट आहे. 
 
 पुढील स्लाइडमध्ये शाहिद - मीराचे आणखी फोटोज.. 
बातम्या आणखी आहेत...