आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूरच्या Ex-GFs नाही आल्या, त्याच्या Wedding Receptionला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहिद कपूरच्या सातही गर्लफ्रेंड्स नाही आल्या त्याच्या विवाहाला
बॉलीवूडमध्ये आजकाल आपल्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत चांगला रॅपो ठेवायचे, एक नवं फॅड आलंय. ब्रेकअप होऊनही सलमान खानच्या घरी कॅटरीना कैफ त्याच्या घरच्यांना अजूनही भेटायला जाते. तर ब्रेकअपनंतर रणबीर कपूर आणि दिपीका पदूकोण आणि अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगचे एकमेकांशी अजूनही मैत्रीचे संबंध आहेत. पण तसं शाहिदच्या बाबतीत काही होताना दिसतं नाहीये. कारण आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यासोबत शाहिदचे नाव जोडले गेले. त्यांच्यापैकी कोणीही शाहिद कपूच्या रविवारी झालेल्या लग्नाच्या रिसेप्शनला हजर नव्हते.
शाहिदच्या रिसेप्शनला हजर होत्या, फक्त त्याच्या त्या हिरोइन्स... ज्यांच्याशी त्याचं कधीच नाव जोडले गेले नव्हते. सोनम कपूर, जेनेलिया डिसोझा, आलिया भट, श्रध्दा कपूर, दिया मिर्झा, कंगना रनौत, क्रिती सेनॉन आणि प्रिटी झिंटा यांच्यासोबत शाहिद कपूरची फक्त मैत्री आहे. त्याने सोनम, जेनेलिया, श्रध्दा ह्यांच्यासोबत शाहिदने काम जरूर केले. पण तेवढेच नाव जोडण्यात कधीच आले नाही. आणि ज्यांच्यासोबत अफेअर केले किंवा त्यांच्यासोबत नाव जोडले गेले, त्यामात्र शाहिदच्या ह्या फंक्शनपासून दूर राहिल्याने आपल्या अबसेन्सने खूप काही बोलून गेल्या.
पुढील पानावर वाचा, शाहिदच्या एक्स गर्लफ्रेंड कोण होत्या