आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Kapoor\'s Fiance During Her Haldi And Sangeet Ceremony

PHOTOS: हळद आणि संगीत सेरेमीनमध्ये अशी दिसली शाहिदची WIFE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मीरा राजपुत हळदी सेरेमनीदरम्यान)
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या संगीत सेरेमनी सोमवारी (6 जुलै) गुडगावच्या ट्राइडेंट हॉटेलमध्ये झाली. यावेळी शाहिद आणि त्याची भावी पत्नी मीरा राजपुतने डान्स परफॉर्मन्स केले. तिने शाहिद आणि करीना स्टारर 'जब वी मेट' सिनेमातील ''मौजा ही मौजी' गाण्यावर थिरकली. मीराने येलो कलरचा ड्रेस परिधान केलेला होता, सोबतच तिने डोक्यावर आणि गळ्यात पांढ-या रंगाच्या फुलांचा गजरा माळला होता. मीराने दोन्ही सेरेमीन खूप एन्जॉय केल्या.
बातम्यांनुसार, संगीत सेरेमनीमध्ये जवळपास 50 पाहूणे पोहोचले होते. यादरम्यान शाहिदच्या सिनेमांतील काही गाण्यांचे जसे, की 'धतिंग नाच', 'गंदी बात', 'साड़ी के फाल सा' आणि 'रात के ढाई बजे'च्या धुन ऐकायला मिळाल्या.
यापूर्वी रविवारी (5 जुलै) रात्री मीरा आणि शाहिदच्या हळदीची विधी पार पडली. शाहिद आणि मीरा आज (7 जुलै) दिल्ली स्थित छतरपुर फार्महाऊसमध्ये लग्नगाठीत अडकणार आहेत.
मीराचे हळद आणि संगीत सेरेमनीदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत, पुढील स्लाइड्सवर तुम्ही मीराचे फोटो पाहू शकता. (हळदीच्या विधीचे फोटो @instabollywood साभार)