आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Kapoor's Parents Pankaj And Supriya Arrive At Trident Gurgaon

सुरु झाले शाहिदच्या लग्नाचे फंक्शन्स, हॉटेलबाहेर दिसले फॅमिली मेंबर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर)
गुडगांवः अभिनेता शाहिद कपूर येत्या 7 जुलै रोजी दिल्ली बेस्ड मीरा राजपूतसोबत लग्नगाठीत अडकणार आहे. या बिग फॅट इंडियन हायप्रोफाइल वेडिंगच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. रविवारी शाहिदचे आईवडील पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांना हॉटेल ट्रिडेंटच्या बाहेर बघितले गेले. यावेळी हे दोन्ही स्टार्स साध्या लूकमध्ये दिसले. पंकड कपूर व्हाइट शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये तर सुप्रिया पाठक सलवार सूटमध्ये दिसल्या. दोन्ही स्टार्स हॉटेलच्या दिशेने जाताना दिसले.
दिल्ली, गुडगाव आणि मुंबईत होणार फंक्शन्स...
शाहिदचे लग्नाचा मेन इव्हेंट मीरा राजपूतच्या छत्तरपूरस्थित फार्म हाऊसमध्ये येत्या 7 जुलै रोजी होणारेय. त्यानंर गुडगावच्या हॉटेल ट्रिडेंटमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. 12 जुलै रोजी मुंबईतील हॉटेल पॅलेडियमध्ये ग्रॅण्ड पार्टी होस्ट केली जाणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, हॉटेलबाहेर क्लिक झालेली सुप्रिया पाठक आणि पंकज कपूरची छायाचित्रे...