आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahid Mira And Kangana Ranaut Spotted At Mumbai Airport

अरुणाचलहून परतले शाहिद-कंगना, एअरपोर्टवर स्टायलिश लूकमध्ये दिसली मीरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरा राजपूत, शाहिद कपूर, कंगना रनोट - Divya Marathi
मीरा राजपूत, शाहिद कपूर, कंगना रनोट
मुंबई: विशाल भारद्वाजचा 'रंगून' सिनेमाचे एक शेड्यूल संपवून कंगना रनोट आणि शाहिद कपूर शुक्रवारी (4 मार्च) मुंबईला परतले. अरुणाचल प्रदेशात मागील दिवसांत शूटिंग करत असलेले शाहिद-कंगना एअरपोर्ट बाहेर कूल अंदाजात दिसले. शाहिदची पत्नी मीरा राजपूतसुध्दा येथे उपस्थित होती. ती ब्लू आऊटफिट परिधान करून स्टायलिश लूकमध्ये क्लिक झाली. त्यांच्याशिवाय ईशा देओल, दिग्दर्शक विकास बहल, परेश रावल आणि निर्माता रितेश सिधवानीसुध्दा एअरपोर्टवर स्पॉट झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एअरपोर्टबाहेर स्पॉट झालेल्या स्टार्सचे PHOTOS...