आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जूनच्या अखेर बुल्गारियाहून 'दिलवाले'चे शेड्यूल संपवून परतणार शाहरुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहरुख खान आणि काजोल)
रोहित शेट्टीसोबत सिनेमाच्या शूटिंगसाठी बुल्गारियामध्ये उपस्थित शाहरुख खान या महिन्याच्या शेवटी परतणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या दृश्यांची आऊटडोर शूटिंग सुरु आहे. शाहरुखने पाऊस आणि कमी उजेडात शूट केल्याची माहिती सोशल साइटवर दिली. त्याने फोटोसुध्दा शेअर केले आहेत.
शाहरुखच्या टि्वटने संकेत मिळत आहेत, की सध्या काजोल आणि त्याची प्रेमकथेवर काही सीन शूट केले जात आहेत. हे सीन्स पूर्ण करून ते जूनच्या शेवटी मुंबईला परत येऊ शकतात. बातमी आहे, 29 जून रोजी मुंबईमध्ये एका मोठ्या कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बुल्गारियामधील शूटिंगदरम्यानती शाहरुख खान आणि काजोलची छायाचित्रे...