Home »News» Shahrukh Khan Daughter Suhana Khan Photo Go Viral

समोर आला शाहरुख खानच्या मुलीचा न्यू PHOTO, ग्लॅमरस लूकमध्ये दिसली

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 10:50 AM IST

  • सुहाना खान.

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा नवा फोटो समोर आल आहे. या फोटमध्ये सुहाना ग्लॅमरस दिसत आहे. यामध्ये सुहाना व्हाइट शर्ट आणि हॉट पँटमध्ये दिसते. तर सुहानाने केस मोकळे सोडलेले दिसतात. सुहानाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.

सुहाना सोशल मीडियावर असते अॅक्टिव्ह
- सुहाना सोशल मीडियावर नेहमी अपडेट आणि अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यासोबतच तिचे ग्लॅमरस फोटोही इंस्टाग्रामवर शेअर करते. काही दिवसांपूर्वी सुहानाने स्विमिंग पूलमध्ये पोज देतानाचा एक फोटो शेअर केला होता, तो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
- सुहानाचे फॅन्स तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहात आहेत. वास्तविक याबद्दल अद्याप काहीही कन्फर्म नाही.
- एका मुलाखतीत पापा शाहरुख खान यांनी म्हटले होते, की सुहानाला अॅक्ट्रेस होण्याची इच्छा आहे, मात्र मला वाटते की आधी तिने एज्यूकेशन पूर्ण करावे.
- सुहाना सध्या लंडन युनिव्हर्सिटीमध्ये स्टडी करत आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा सुहानाचे 5 फोटोज...

Next Article

Recommended