आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मुंबईच्या चाळीत 'फॅन'च्या शूटिंगमध्ये बिझी दिसला शाहरुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शाहरुख खान सध्या यशराज बॅनर अंतर्गत तयार होणा-या 'फॅन' सिनेमाचे शूटिंग करत आहे. लंडनमध्ये सिनेमाचे शेड्यूल पूर्ण करून सोमवारी (6 एप्रिल) एसआरके मुंबईच्या मरीन ड्राइव्ह स्थित एका चाळीत शूटिंग करताना दिसला.
विशेष म्हणजे, आपल्या आवडत्या सुपरस्टारला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. शाहरुखनेसुध्दा आपल्या चाहत्यांना हात दाखवून अभिवादन केले.
मनीष शर्मा दिग्दर्शित 'फॅन' सिनेमात शाहरुख दुहेरी भूमिका साकारत आहे. त्याचे एक पात्र सुपरस्टारचे असून दुसरे चाहत्याचे आहे. सिनेमात शाहरुखच्या अपोझिट वलुश्चा डिसूजा दिसणार आहे. 'फॅन'ची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'फॅन'च्या शूटिंगचे खास PHOTOS...