आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Gets His Second Honorary Doctorate

शाहरुख खानला दुस-यांदा मिळाली डॉक्टरेटची उपाधी, स्टेजवर केला 'लुंगी डान्स'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला सिनेमांत उत्कृष्ट योगदानासाठई एडिनबर्ग यूनिव्हर्सिटीकडून ऑनरेरी डॉक्टरेटची उपाधी दिली आहे. याची माहिती शाहरुखने सोशल नेटवर्किंग साइटमधून दिली आहे. टि्वट करून त्याचे सांगितले, 'I am a Doctor all over again…yay!!'
सन्मान मिळवल्यानंतर एसआरकेने सिनेमांतून आयुष्यात घेतलेल्या शिकवणीवर भाषण दिले. टि्वट करून त्याने लिहिले, 'My speech today is about Life Lessons at the Edinburgh University & my biggest learning is Life is the only Miracle.' एडिनबर्ग त्याने भाषण दिले, सोबत 'लुंगी डान्स'वर डान्सदेखील केला.
हा सन्मा मिळवून शाहरुख खूप आनंदी आहे. त्याने टि्वट करून आनंद व्यक्त केला, 'Thx all & remember ur happiness is not tied 2 the things u think it is,it is tied 2 ur ability to shine.Don’t ever let ur lite grow dull.'
शाहरुखला दुस-यांदा डॉक्टरेटची उपाधीने गौरवण्यात आले आले. यापूर्वी ब्रिटीश यूनिव्हर्सिटी ऑफ बेडफोर्डशायरनेसुध्दा त्याला सन्मानित केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखचे या इव्हेंटमधील फोटो...