आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसोबत आइस्क्रिमची मजा घेताना दिसला शाहरुख खान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यनसोबत आइस्क्रिमचा आनंद घेताना शाहरुख खान)
लंडनः डाएट आणि फिटनेस रेजिम फॉलो करणा-या अभिनेता शाहरुख खानला आइस्क्रिमचे नाव काढताच मोह आवरता येत नाही. लंडनमध्ये मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानासोबत एका आइस्क्रिम पार्लरमध्ये शाहरुखने मनभरुन आइस्क्रिमची चव चाखली.
शाहरुख सध्या बुल्गारियामध्ये रोहित शेट्टी दिग्दर्शित 'दिलवाले' या सिनेमाच्या शूटिंगपासून ब्रेक घेऊन लंडन येथे पोहोचला होता. येथे त्याची दोन्ही मुले सुटी एन्जॉय करण्यासाठी आली होती.
पुढे पाहा, शाहरुखचे आणखी एक छायाचित्र...