आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh Khan Make Unique Hairstyle For Advertisement

अरे हे काय, बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान झाला गंजा, म्हातारा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड स्टार्सनी वेगवेगळी हेअरस्टाईल करणे काही विशेष गोष्ट नाही. भूमिकेत जीव फुंकण्यासाठी अनेक स्टार्स अशा प्रकारच्या हेअरस्टाईल करीत असतात. आता बादशहा शाहरुख खानचाच विषय घ्या. तो केवळ कसलेल्या अभिनयासाठी नव्हे तर नवनवीन हेअरस्टाईल करण्यासाठीही ओळखला जातो. मग विषय चित्रपटाचा असो किंवा जाहिरातीचा.
तुम्हाला आठवत असेल, कधी शाहरुख कुरळ्या केसांमध्ये, कधी पांढऱ्या केसांमध्ये, तर कधी अगदी हटके स्टाईलमध्ये दिसला. यासाठी तो विगचा वापर करतो. चांगल्या हेअर स्टायलिस्टची ट्रिटमेंट घेतो. त्यामुळे त्याच्या भूमिकेला अगदी जिंवतपणा येतो. त्या अधिक हटके दिसतात.
पुढील स्लाईडवर बघा, एका जाहिरातीसाठी शाहरुख खानने अशी हटके हेअर स्टाईल केली....