आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी सुहानासोबत Cool look मध्ये दिसला शाहरुख, शेअर केले नवीन PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहानाचा एक नवीन फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये वडील-मुलीचा स्टनिंग लुक दिसत आहे. शाहरुखने हा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे आणि लिहीले आहे,  'When the little one goes back to school & there is nobody to point out that u r using too many filters!'. 17 वर्षाची आहे सुहाना..
 
शाहरुखची मुलगी सुहाना 17 वर्षाची झाली आहे आणि आता बॉलिवूडमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. सुहाना लंडन येथील शाळेत शिक्षण घेत आहे. सुहाना-शाहरुख वडील-मुलीचा एक वेगळाच बाँड शेअर करतात.  
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुहानाचे हे 4 फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...