कोलकाता- इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या आठव्या पर्वाचा पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्स (केकेआर)ने मुंबई इंडियन्सला सात विकेटने पराभूत केले.
इडन गार्डनमध्ये उपस्थित हजारो प्रेक्षकांसाठी हा कुतुहलाचा विशष अभिनेता
शाहरुख खानचा मुलगा अबराम होता. टीमनुसार, शाहरुख
आपल्या मित्र आणि कुटुंबीयासोबत इतर सदस्यांसोबत अबरामला घेऊन स्टेडिअममध्ये पोहोचला होता. कॅमे-यात अबरामचे अनेक फोटो क्लिक झाले आहेत. त्यामध्ये अबराम स्टँडमध्ये खेळताना दिसत आहे.
विजयानंतर मैदानावर आला अबराम-
संपूर्ण सामन्यादरम्यान शाहरुख खानसोबत स्टँडमध्ये उपस्थित चिमुकल्या अबरामने अल्ट्रा-स्मॉल टीम टी-शर्ट परिधान केलेला होता. टीमच्या विजयानंतर केकेआरची संपूर्ण टीमने मैदानावर फिरून प्रेक्षकांचे आभार मानले. त्यादरम्यान अबरामसुध्दा वडिलांसोबत दिसला. वडिलांत्या कुशीत मैदानवर फिरून आल्यानंतर अबराम टीमची सह-मालकिन जूही चावलाच्या कुशीत दिसला. एका फोटोमध्ये केकेआरचा कर्णधार
गौतम गंभीरसुध्दा अबरामला पाहून हसला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहरुखचा मुलगा अबरामची मैदानावरील छायाचित्रे...