आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharman Joshi & Meera Chopra Starr 1920 London Trailer Release

'1920 लंदन'चा ट्रेलर रिलीज, भट कॅम्पचा आणखी एक हॉरर सिनेमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: भट कॅम्पचा नवीन ‘1920 लंदन’ या हॉरर सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमात शरमन जोशी, प्रियांका चोप्राची कजिन मीरा चोप्रा (मनारा) आणि विशाल करवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाची कथा 20sच्या इरावर आधारित आहे. त्यात पुन्हा एकदा काळी जादू पाहायला मिळणार आहे. सिनेमा टीनू सुरेश देसाईने दिग्दर्शित केला असून 6 मे रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे पोस्टर्स...