आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shatrughan Sinha Pitches For Amitabh Bachchan As President

अमिताभ यांना राष्ट्रपती करा : शत्रुघ्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - अमिताभ बच्चन यांना पुढील राष्ट्रपती करावे, अशी सूचना भाजप खासदार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे. सिन्हा म्हणाले, देशाचे सांस्कृतिक आयकॉन अमिताभ यांना राष्ट्रपती केल्यास ती गौरवाची बाब असेल. राष्ट्रपतिपदासाठी उलट अमिताभ यांनीच तुमचे नाव सुचवले आहे, या प्रश्नावर सिन्हा म्हणाले, हा त्यांचा मोठेपणा आहे.