आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय शाहिदची ही अॅक्ट्रेस, शेअर केले PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'इश्क-विश्क' (2003) चित्रपटात शाहिद कपूरची अॅक्ट्रेस म्हणून प्रसिद्ध झालेली शहनाज ट्रेजरीवाला सध्या मालदीवमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. तिने यावेळी काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये ती बीचवर पोजेस देताना दिसत आहे तर कधी स्विमींग पुलमध्ये दिसत आहे. शहनाजने शेवटी 2014 साली 'मैं और मिस्टर राइट' चित्रपटात काम केले होते. पण शहनाज नेहमीच तिच्या वॅकेशन फोटोजमुळे चर्चेत असते. या चित्रपटात केले होते शहनाजने काम..
 
2003 साली 'इश्क-विश्क' चित्रपटातून शहनाजने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर तिने 'लव का द एंड' (2011), 'डेल्ही-बेली', 'मैं और मिस्टर राइट' (2014), 'हम-तुम' (2004), 'उमर' (2006), 'आगे से राइट' (2009), 'रेडियो' (2009) यांसारख्या चित्रपटात काम केले होते. यावर्षी ती 
 अमेरिकन रोमँटिक कॉमेडी फिल्म 'द बिग सिक' मध्ये काम केले होते. 
 
 शहनाजने इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्याला तिने कॅप्शन दिले आहे, 'Maldives in the background and a big smile on my face. Ever since I was a kid I was in love with the ocean'.
 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, शहनाजचे इतर काही फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...