आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Shilpa Shetty Celebrates Ganesh Chaturthi With Family

In Pics : शिल्पाच्या गणरायाचे झाले विसर्जन, वाजत-गाजत काढली होती मिरवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरीही दीड दिवस गणेशोत्सव साजरा झाला. शुक्रवारी शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी वाजत गाजत आपल्या बाप्पाची मिरवणूक काढली होती.
यावेळी शिल्पा आणि राजने ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला. इतकेच नाही तर शिल्पाने यावेळी ढोल वाजवण्याची हौसही भागवून घेतली. राज कुंद्रा यांनी त्यांचा मुलगा विआनला खांद्यावर बसवले होते. या मिरवणूकीत शिल्पाचे आईवडील सहभागी झाले होते. मात्र तिची धाकटी बहीण शमिता यावेळी दिसली नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शिल्पाच्या बाप्पाच्या मिरवणूकीची छायाचित्रे...