आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shilpa Shetty’s Son Viaan Leaves Everyone Awed With Cute Antics At Ganpati Celebrations

अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला मुलासोबत पोहोचली शिल्पा, आईवडीलही होते सोबत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा चिमुकला मुलगा विवान राज कुंद्रा अलीकडेच अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले होते. यावेळी शिल्पाचे आईवडीलही राजाचे दर्शन घेताना दिसले. सिल्क साडीत शिल्पा अतिशय सुंदर दिसली. तर तिच्या चिमुकल्याने ब्लू कलरचा कुर्ता परिधान केला होता.
यावेळी या माय-लेकाच्या जोडीने मनोभावे श्रींची पूजा केली. राज कुंद्रा मात्र यावेळी त्यांच्यासोबत दिसले नाहीत.
पुढे पाहा, अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतानाची शिल्पा आणि तिच्या मुलाची ही खास छायाचित्रे...