आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाच्या वडिलांच्या शोक सभेत ऐश्वर्या-जयासोबत पोहोचले बिग बी, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या - जया बच्चन, शमिता आणि शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन - Divya Marathi
ऐश्वर्या - जया बच्चन, शमिता आणि शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन
मुंबईः अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे दिवंगत वडील सुरेंद्र शेट्टी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलिवूड कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन त्यांच्या पत्नी जया आणि सूनबाई ऐश्वर्या राय बच्चनसोबत शोकसभेत सहभागी झाले होते. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली होती. १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर जुहूस्थित स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या कलाकारंनी केले शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन
शिल्पा शेट्टीच्या वडिलांच्या चौथ्याच्या कार्यक्रमात विद्या बालन, प्रीती झिंटा, पूनम ढिल्लन, तंकी पांडे, जॅकी श्रॉफ, जिमी शेरगील, विवेक ओबरॉय, करिश्मा तन्ना, सुनील शेट्टी, हरमन बावेजा, रोहित शेट्टी, तनिषा मुखर्जीसह अनेक कलाकार पोहोचले होते.

पुढील स्लाईड्सवर बघा, शोक सभेत पोहोचलेले कलाकार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...