आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking: Ranbir Anushka Kissing Scenes Reduced To 50% In \'Ae Dil Hai Mushkil\'!

अनुष्काच्या किसिंग सीन आणि डबल मिनिंग शब्दांवर सेन्सरची कात्री!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपट 28 ऑक्टोबरला रिलिज होत आहे. रिलिजपुर्वीच वादांमध्ये अडकलेल्या या चित्रपटाची खुप चर्चा होती. यातच आता या चित्रपटाचे सेंसर सर्टीफिकेट सोशल मेडियावर लिक झाले आहे. या सर्टीफिकेटमध्ये अनुष्का शर्माचे 50% किसिंग सीन्स हटवण्यात आले आहे. तरेच डबल मिनिंगचे शब्दांना बदलण्यात आले आहे. रणबीर ऐश्वर्याचे इंटीमेट सिन्स कापले नाहीत...

- सुरुवातीला अशा बातम्या आल्या होत्या की, चित्रपटाला केवळ एक कट देऊन U/A सर्टिफिकेट देऊन पास करण्यात आले, मात्र वायरल झालेल्या या सर्टीफिकेट नुसार सेंसर बोर्डाकडून केवळ ४ कट करण्यात आले आहे.
- अशी सुध्दा चर्चा सुरू होती की, रणबीर-ऐश्वर्याच्या या इंटीमेट सिन्स तसेच लव मेकिंग सीन्सला कट करण्यात आले आहे. मात्र या सर्टीफिकेटनुसार, जे सीन कट झाले ते रणबीर-ऐशचे नसून अनुष्का आणि रणबीरचा दीर्घ किसींग सीन होता.
- वायरल सर्टिफिकेटनुसार, रणबीर आणि अनुष्काच्या किसिंग सीनला ५० टक्क्यांपर्यंत कट करण्यात आले आहे.
- 'किसका ज्यादा हॉट है' या डायलॉगला बदलून 'कौन ज्यादा हॉट है' असे करण्यात आले आहे.
- 'सरस्वती को दबाओ' डायलॉगला 'सरस्वती को छिपाओ' डायलॉगने रिप्लेस करण्यात आले आहे.
- 'उम्र में बड़ी है और एक्सपीरियंस में भी कमाल है' डायलॉगला डिलिट करण्यात आले आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, सोशल मेडियावर लिक झालेले 'ऐ दिल है मुश्किल' चे सेंसर सर्टिफिकेट, सोबतच पाहा अनुष्का-ऐश्वर्यासोबतचे रणबीरचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...